मराठी सूत्रसंचालन चाहिये ?हमारा "सूत्रसंचालन आणि भाषण" यह
Android Application डाउनलोड
करे .[ Click Here to Download ]


Monday, July 10, 2017

सुत्रसंचालनासाठी चारोळी


सुत्रसंचालन चारोळीदिपप्रज्वलनअतिथींच्या आगमनाने

गहिवरले हे सेवासदन

अतिथींना विनंती,

करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)एक छोटीसी ज्योत प्रतिक

म्हणून काम करते


थोडासा का होइना पण

अंधार दूर करते.


जीवनाला हवी प्रकाषाची वात

दिव्यामध्ये जळते छोटीषी वात

तरीही तिला आहे मानाचे स्थान

हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.संस्कृती आहे आपली प्रकाषाची

षितलता आहे त्यात चंद्राची

दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची

हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

प्रास्ताविकगुरूजनांचा आषिर्वाद घेवून

साथ दयावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देष

जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.


प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान

ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान

आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे

प्रास्ताविकेचे ज्ञान


जीवनाचे सार कळते

ग्रंथ आणि पुस्तकातून

कार्यक्रमाचा उद्देष कळतो

प्रास्ताविकातून


मार्गदर्शनतेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे

जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----ज्ञानरूपी मार्गाच्या

पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा

त्यासाठी मान आहे

अध्यक्षीय मार्गदशनाचा


बोलके करण्यास हवे असते संभाषण

आधारासाठी हवे असते आश्वासन

योग्य दिशा मिळण्यासाठी

आवश्यक आहे मार्गदर्शन

आभारकार्यक्रम झाला बहारदार

भाशणही झाले जोरदार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने

आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.


व्संतात येतो फुलांना बहार

तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

धन्यवाद

6 comments:

 1. खुपच सुंदर आणि अतिशय उपयुक्त ऍप...!!!

  ReplyDelete
 2. खूप छान अॅप सर

  ReplyDelete
 3. वाह ,,खूप अप्रतिम माहिती आणि अँप ,,सरजी,,,
  खूपच उपयुक्त,,,

  ReplyDelete

हमारा "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .[ Click Here to Download ]

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information!

Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information! पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती ! पतेती, हा प...

Adbox