Type Here to Get Search Results !

लोकसंख्या दिन घोषवाक्ये!

 लोकसंख्या दिन घोषवाक्ये! 


१)कुटुंब लहान ,सुख महान.


२)करूया लोकसंख्येचे नियंत्रण,अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.

३)विचार करा एकाचा,मार्ग कुटुंब कल्याणाचा.

४)प्रश्न वाढता लोकसंख्येचा,उपाय कुटुंब नियोजनाचा.

५)एकाच मुल,सुगंधी फुल.

६)आजचे प्रयोजन,कुटुंब नियोजन.

७)कुटुंब नियोजनात कसूर,लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.

८)कुटुंबाचा लहान आकार,करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार.

९)सुखी संसाराचे सूत्र,कन्येला मना पुत्र.

१०)कुटुंब असेल लहान.मेरा भारत महान.

११)खूपच वाढता महागाई,एकच मुल पुरे बाई.

१२)धरू नका,मुलीची अशा,डोळ्यासमोर ठेवा पी.टी.उषा.

१३)बालिका अथवा बालक,संपत्तीला एकच मालक.

१४)मुलगा असो व मुलगी,दोघानाही समान संधी.

१५)त्रिकोणातील तीन कोन,संतती एकच पालक दोन.

१६)एक कुटुंब एकच वारस,एकच अपत्य सरस.

१७)हिंदू हो या मुसलमान,एक परिवार एक संतान.

१८)नव्या युगाचा संदेश नवा,हट्ट नको मुलगा हवा.

१९)वेवाहिक सुखात न होई बाधा,पुरुष नसबंदीने कुटुंबाचे कल्याण साधा.

२०)करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार,अन्यथा होईल हाहाकार.

21)  ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’लोकसंख्या दिन मराठी माहिती व सूत्रसंचालन व चारोळ्या साठी आमचे "सूत्रसंचालन व भाषण" हे अँप डाऊनलोड करा नक्की आवडेल !

अँप डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !

Or CLICK on link


Thank you.
allowtransparency="true">

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.